२४ तासात २० जणांवर सायबर गुन्हे

खोट्या बातम्या, अफवा पसरवल्या बद्दल करण्यात आली कारवाई मुंबई : राज्यात आपतकालीन कायदा लागू केलेल्या असतानाही काहीजणांकडून कोरोना आजाराच्या अनुषंगाने खोट्या बातम्या, अफवा आणि एखाद्या समाजाविषयी तिरस्कार युक्त प्रक्षोभक साहित्य … Continue reading २४ तासात २० जणांवर सायबर गुन्हे